मंगळवार, १५ मे, २०१२

Notice

Dear friends

Creative eBook Publication will be remained closed from 16.05.2012 to 27.05.2012 .

Contact after 27.05.2012.


Thanx


Creative eBook Publications






मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

४० चान्स सिंगल व ५ चान्स जोडी (पेअर्स) करिता

नमस्कार

गेल्या ३ तारखेला सिंगल अंकांबरोबरच पेअर्स  (जोडी) सुद्धा ब-याच आल्यात. जे लोक सिंगल अंकांवर खेळतात त्यांनी जोडीवरही  लक्ष द्यायला हरकत नाही.  आपल्या सिंगल अंकाच्या तंत्रा  नुसार किती रिजल्ट्स आलेत व त्याचबरोबर किती पेअर्स आल्यात या साठी मी हा चार्ट देत आहे. तो मोठा करून बघत येईल. त्यावर क्लिक करा.

हा लोंटरी चा आहे. अर्थात कुठलीही  लोंटरी   असो हे तंत्र सगळीकडे वापरता येत. ४०  चान्स सिंगल अंका करिता आलेत.  त्याच बरोबर ५ चान्स जोडी (पेअर्स) करिता. 

यातला फक्त एक चान्स जरी जिंकता आला तरी चांगभलच.  या आणि अश्या पद्धतीनेच lottery  चालते. शेवटी हाही खेळच आहे. खेळ म्हंटल कि कुठल्याही खेळात प्राविण्य मिळवता येत. 

काही म्हणतील प्राविण्य मिळवायला वेळ लागतो. तपश्चर्या लागते वगैरे. अर्थात तेही खरच आहे. पण इथे एक चान्स जरी मिळाला तरी पुष्कळ आणि त्याच्यासाठी  प्राविण्य मिळविण्याची गरज नाही. 


आपला
निलेश पाटील 

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

एका चान्सची गोष्ट...

नमस्कार मित्रानो !

आज म्हणजे २८ तारखेलाही ड्राय डे  संपलेला दिसत नाही अस वाटलं. कारण आज फक्त एकच चान्स खेळायला मिळाला.

प्रत्येक  सिरीजमध्ये  नेहमी प्रमाणे कुठे चान्स मिळतो का ते  पहात  होतो पण खेळायला चान्सच येत नव्हता. अगदी शेवटी शेवटी एक चान्स मिळाला. म्हंटल  हेही नसे थोडके ! कधी कधी थोडक्यात भागवाव लागतं

बाजूलाच तो तक्ता दिलाय. टिचकी मारून तो मोठा करून बघता येईल. 

खेळायला चान्स जरी एकच मिळाला असला तरी तो विनिंग चान्स मिळाला. त्यामुळे जोही वेळ न खेळता गेला त्याच चीज झालं.

अर्थात आज जे तंत्र वापरलं त्यात मोजकेच चान्स खेळायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक वेळी खेळून पैसे वाया घालवण्याची आवश्यकता नसते.


आपला
निलेश पाटील 


   


मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

नमस्कार मित्रानो 


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! नवीन वर्ष सर्वाना भरभराटीचे जावो हि परमेश्वर चरणी प्रार्थना ! 




लॉटरीमध्ये रिस्क असतेच. रिस्क आहे म्हणून पैसा जास्त दिसतो. ज्या व्यवसायात अजिबातच रिस्क नाही अश्या व्यवसायात किती मार्जिन मिळू शकते. पारले बिस्किटचा  पुडा विकताना 'विक्री न होण्याची काही रिस्क आहे का ?' अर्थात  त्यामुळेच दुकानदाराला पारलेचा पुडा विकून अत्यल्प  मार्जिन मिळते. 

पण रिस्क घेताना क्रिकेटचा नियम वापरला तर शतक ठोकता येत. क्रिकेट खेळताना सुद्धा रिस्क घ्यावीच लागते तरच फोर सिक्स वसूल करता येतात. फक्त हि रिस्क अभ्यासपूर्वक घ्यावी लागते. आंधळी रिस्क यात काही उपयोगाची नाही. 

अश्या प्रकारच्या रीस्कला हल्ली Calculated  रिस्क म्हणतात. आणि हीच रिस्क लॉटरीमध्ये फायदेशीर ठरते. 

असो ! शेवटी नवीन वर्षात 'जो जे वांछील तो ते लाहो ...' हीच पुन्हा एकदा ईश्वर चरणी प्रार्थना..!


आपला 
निलेश पाटील 

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

दीपावलीच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो !


आपणा सर्वाना हि दीपावली सुखसमृद्धीची,
भरभराटीची जावो हीच सदिच्छा !
 
अमावास्येच्या अंधारात 
दिव्यांना आज प्रकाशित करा
तुम्हीही असेच तेजोमय व्हा 
आणि संकटावर मात करा
विजयपताका तुमचीच असेल 
फक्त थोडे प्रयत्न करा ! 



आपला 
निलेश पाटील





गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

विनिंग चान्सेस मिळतातच....केंव्हाही आणि कधीही !

मित्रहो !

प्रत्येक वेळेस ब्लॉग लिहायला जमेलच अस नाही. पण मधून मधून जसा वेळ मिळेल तसं लिहिण्याच मी ठरवल आहे. कालच म्हणजे ०३.०८.२०११ ची सिंगल अंकांची परिस्थिती खूपच मजबूत होती. एकूण ३८ विनिंग चान्सेस कालच्या दिवसाला झालेत. आपल्या सिंगल अंकाच्या तंत्रा प्रमाणे चक्क ३८ विनिंग चान्सेस. आता यातले एक दोन चान्स जरी उचलता आले तरी चांगभलच ! मी तो चार्ट टाकला आहे. टिचकी मारून तो मोठा करून बघता येईल. 

किती पैसे मिळणार असा  काही जन विचार करतील. अर्थात हे सगळ ज्याच्या त्याच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहील. कोणी दोन चान्स मध्ये हजार कमवील तर कोणी दहा हजार. कोणी दोन चान्स घेईल तर कोणी दहा.


सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनिंग चान्स येतात का ? तर.. येतातच.  जर असे विनिंग चान्स मिळत असतील तर आर्धी बाजी आपण मारलीच असाच याचा अर्थ होतो. मग नेक्स्ट स्टेप काय ? विनिंग चान्सेस उचलणे. 

यासाठी संपूर्ण दिवस घालवण्याची गरज नाही. दिवसभरात केंव्हाही खेळल तरी किमान  दोन तरी चान्सेस आपल्याला मिळतातच आणि तेही फावल्या वेळात.  विनिंग चान्सेस मिळतातच.... केंव्हाही आणि कधीही ! यासाठी आमुक एक वेळेतच गेलात तर जिंकता येईल असही बंधन रहात नाही.


आपला 
निलेश पाटील

सोमवार, ४ जुलै, २०११

एका दिवसात ३० विनिंग चान्सेस

मित्रानो !

एकाच दिवसात ३०  विनिंग चान्सेस !  तेही सिंगल अंकांवर. अतिशोक्ती नाही. खाली दिलेल्या चार्ट वर टिचकी मारून बघा. विनिंग चान्सेस हिरव्या रंगात दाखवले आहेत.  हा चार्ट ०१.०७.२०११ चा आहे.  हे दिवसभरात आलेले चान्सेस आहेत. आता कोणी  कुठल्याहि  वेळेला लॉटरी खेळायला गेला तरी त्याला विनिंग चान्सेस मिळायलाच हवेत. 

काही लोकांनी मला  करंट रिझल्टचा  विनिंग चान्सेसचा चार्ट ब्लॉगवर टाकायला सांगितला म्हणून आज त्यांच्यासाठी हा चार्ट टाकला आहे.  



जास्त काही न लिहिता  इथेच थांबतो. 

आपला 
निलेश पाटील