मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

दीपावलीच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो !


आपणा सर्वाना हि दीपावली सुखसमृद्धीची,
भरभराटीची जावो हीच सदिच्छा !
 
अमावास्येच्या अंधारात 
दिव्यांना आज प्रकाशित करा
तुम्हीही असेच तेजोमय व्हा 
आणि संकटावर मात करा
विजयपताका तुमचीच असेल 
फक्त थोडे प्रयत्न करा ! 



आपला 
निलेश पाटील





गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

विनिंग चान्सेस मिळतातच....केंव्हाही आणि कधीही !

मित्रहो !

प्रत्येक वेळेस ब्लॉग लिहायला जमेलच अस नाही. पण मधून मधून जसा वेळ मिळेल तसं लिहिण्याच मी ठरवल आहे. कालच म्हणजे ०३.०८.२०११ ची सिंगल अंकांची परिस्थिती खूपच मजबूत होती. एकूण ३८ विनिंग चान्सेस कालच्या दिवसाला झालेत. आपल्या सिंगल अंकाच्या तंत्रा प्रमाणे चक्क ३८ विनिंग चान्सेस. आता यातले एक दोन चान्स जरी उचलता आले तरी चांगभलच ! मी तो चार्ट टाकला आहे. टिचकी मारून तो मोठा करून बघता येईल. 

किती पैसे मिळणार असा  काही जन विचार करतील. अर्थात हे सगळ ज्याच्या त्याच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहील. कोणी दोन चान्स मध्ये हजार कमवील तर कोणी दहा हजार. कोणी दोन चान्स घेईल तर कोणी दहा.


सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनिंग चान्स येतात का ? तर.. येतातच.  जर असे विनिंग चान्स मिळत असतील तर आर्धी बाजी आपण मारलीच असाच याचा अर्थ होतो. मग नेक्स्ट स्टेप काय ? विनिंग चान्सेस उचलणे. 

यासाठी संपूर्ण दिवस घालवण्याची गरज नाही. दिवसभरात केंव्हाही खेळल तरी किमान  दोन तरी चान्सेस आपल्याला मिळतातच आणि तेही फावल्या वेळात.  विनिंग चान्सेस मिळतातच.... केंव्हाही आणि कधीही ! यासाठी आमुक एक वेळेतच गेलात तर जिंकता येईल असही बंधन रहात नाही.


आपला 
निलेश पाटील

सोमवार, ४ जुलै, २०११

एका दिवसात ३० विनिंग चान्सेस

मित्रानो !

एकाच दिवसात ३०  विनिंग चान्सेस !  तेही सिंगल अंकांवर. अतिशोक्ती नाही. खाली दिलेल्या चार्ट वर टिचकी मारून बघा. विनिंग चान्सेस हिरव्या रंगात दाखवले आहेत.  हा चार्ट ०१.०७.२०११ चा आहे.  हे दिवसभरात आलेले चान्सेस आहेत. आता कोणी  कुठल्याहि  वेळेला लॉटरी खेळायला गेला तरी त्याला विनिंग चान्सेस मिळायलाच हवेत. 

काही लोकांनी मला  करंट रिझल्टचा  विनिंग चान्सेसचा चार्ट ब्लॉगवर टाकायला सांगितला म्हणून आज त्यांच्यासाठी हा चार्ट टाकला आहे.  



जास्त काही न लिहिता  इथेच थांबतो. 

आपला 
निलेश पाटील

मंगळवार, २१ जून, २०११

1300 रुपये जिंकूनही त्याला मात्र पैसे मिळू शकले नाहीत.

नमस्कार 

आत्ताच एका विद्यार्थ्याचा फोन आला. जोडीच  टेक्निक वापरून त्याला बराच फायदा झाल्याच तो सांगत होता त्याच्याबरोबर बोलताना एक गोष्ट कटाक्षाने जाणवली, ती म्हणजे त्याला लॉजिक नीट अवगत झाल्याची.

अर्थात पैसे कमावल्याच सांगण्यासाठी त्याने फोन केला नव्हता.  ऑन लाईन  तिकीट सबमिट केल्या नंतर ते कॅनसल होत का ? हे विचारण्यासाठी त्यान फोन केला होता. बऱ्याचदा असा होत कि current draw ला तिकीट सबमिट करता करता वेळ संपून जाते व पुढच्या draw लाच तिकीट सबमिट होत.   

त्याचही असच झाल. चालू draw ला  तिकीट सबमिट करतोय अस समजून त्यान तिकीट सबमिट केल व ते नेमक लेट झाल्यामुळे पुढच्या draw साठी सबमिट झाल. 

त्याने अंक टाकले अन  १३०० रुपयाची विनिंग झाली. त्याच्या अकौंटला पैसे जमा झाल्याच मात्र दिसत नव्हते. 

मग जरा उशिराने त्याच्या लक्ष्यात आल कि त्यान जे अंक टाकले होते ते नेमके पुढच्या खेळासाठी टाकले गेले. 

1300 रुपये जिंकूनही त्याला मात्र पैसे मिळू शकले नाहीत. 

खेळताना हि काळजी नेहमी घ्या.  


आपला 
निलेश पाटील







मंगळवार, १४ जून, २०११

एकाच दिवसात चार विनिंग चान्सेस

मित्रांनो, 

यापूर्वीच मी आपल्याला लॉटरी या खेळाचा आनंद आणि कमाई पार्ट टाईम मध्येच करावी अस सांगितले आहे. हे खरच शक्य आहे का व अगदी थोड्या वेळातच किती विनिंग चान्सेस मिळू शकतात याच मी एक उदाहरण  आपल्याला देत आहे. 


वरील चार्टमध्ये हिरव्या रंगाने मार्क केलेले चान्सेस मी विन केलेले आहेत. असे चान्सेस येतच असतात. ते फक्त कधी पीक अप करायचे ते अचूक लक्षात यायला हव. 

एकदा हे तंत्र जमल कि तुम्ही या खेळाचा आनंद घेऊ शकता अगदी निखालस.......

आपला 
निलेश 






रविवार, १२ जून, २०११

० ते ९ अंकाचा हा खेळ असतो

जेंव्हाही आपण लॉटरी बद्दल बोलतो, आपण आपल्या नशिबाचा  विचार करतो.  आपण म्हणतो 'मी एव्हढा नशीबवान नाहीये कि मला शंभर रुपये सुद्धा लॉटरीतून मिळतील'.  मग हजारोंचा प्रश्नच नाही. पण मी सांगतो प्रत्येक वेळेस नशिबाची  आवश्यकता नसते. 

आपल्याला माहितेय  ऑनलायीन लॉटरी कसी चालते. ० ते ९ अंकाचा हा खेळ असतो.  ० ते ९ या अंकापैकी कुठला तरी अंक येतो. आता कुठला अंक येतो हे कसा कळणार? या निसर्गात प्रत्येक खेळ हा नियमानेच चालतो. अगदी हा ऑनलायीन लॉटरी चा सुद्धा...

एक रुपयाचं नाण घ्या,  हवेत उडवून छापा काटा करा. कमीत कमी २०-२५ वेळा ते नाण हवेत उडवा आणि काय होतं ते बघा.  निरीक्षण करा. काय- काय 'शक्यता' निर्माण होतात ते तुमच्या लक्षात येईल . किती वेळा छापा पडतो आणि किती वेळा काटा येतो? 

अस निरीक्षण करतानाच आणखी सूक्ष्म निरीक्षण करा. किती वेळा सलग छापा पडतो आणि किती वेळा सलग काटा पडतो?  

तुमच्या अस लक्ष्यात येईल एकदा छापा पडायला लागला कि सतत ८ ते ९ वेळा छापाच पडतो किंवा एकदा काटा पडायला लागला कि सतत ८ ते ९ वेळा काटाच पडतो.  अश्याच पद्धतीने लॉटरीचे अंक येतात. एकदा सम अंक यायला लागले कि सलग ८ ते ९ वेळा सम अंकच येतात. व तसेच विषम अंक येतात. जर तुम्ही जुन्या लॉटरीचे निकाल तपासले तर तुम्हाला यातली सत्यता कळून येईल. या आणि अशाच नियमाने  लॉटरीचा खेळ चालतो.  

आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय? आम्हाला हे सर्व माहितेय. काही असही म्हणतील कि अस कुठलच तंत्र उपलब्ध नाहीये ज्याने लॉटरी जिंकता येईल वगैरे वगैरे.

आपल्याला ब-याच गोष्टी माहित असतात पण आपण त्या किती अमलात आणतो.

आपल्याला माहित आहे कि जोरात गाडी चालवू   नये पण .........
आपल्याला माहित आहे कि रागाऊ नये पण ........
आपल्याला माहित आहे कि जर नियमित योगाभ्यास केला तर तब्येत चांगली राहते पण......
आपल्याला माहित आहे कि सिगारेट पिणे शरीरास हानिकारक आहे पण....

असो. 

आपला 
निलेश 



सोमवार, ६ जून, २०११

लॉंटरी खरच लागते का ?

बरेच जन मला अस  विचारतात. सर लॉंटरी खरच लागते का ?. खर तर असं विचारण्यात त्यांचा दोष नसतो, कारण आपल्याला  लॉंटरी लागू शकते यावर बहुतेक जणांचा विश्वासच नसतो. लॉंटरी बद्दल बरीच अंधश्रद्धा पसरलेली आहे. आपल्या नशिबात असेल तरच लॉंटरी लागते. तसं जरी असलं तरी रोज आपण आपलं नशीब आजमावून बघू शकतो. रोजच आपल भाग्य खराब नसत. रोज आपण नोकरीला जातो, व्यवसायाच्या ठिकाणी जातो. तिथे कुठे आपण नशीब बगतो. ती आपली रोजची सवय असते. घरातून निघालो म्हणजे आपण आपल्या निश्चित ठिकाणी पोहचतोच.  फारतर आपण एकाद दुसरा दिवस काही अपरिहार्य कारणामुळे जाऊ शकत नाही इतकच. तसच  लॉंटरीचहि आहे.

जर आपल्याकडे निश्चित योजना असेल तर कोणालाही  लॉंटरी लागतेच. अगदी रोज लागते. यामध्ये एक महत्वाची गोष्ट लॉंटरी खेळना-यांनी लक्षात ठेवावी. लॉंटरीतून मिलना-या उत्पनालाच करियर करू नये. काही लोक याला फुल टाईम करियर समजून खेळतात. ते चुकीचे आहे. कारण कुठलाही खेळ आपल्या मानसिकतेवर अव लंबून असतो. हि मानसिकता काय असते मी पुढच्या लेखात लिहिणार आहे. पार्ट  टाईम वेळातच हे काम केलं पाहिजे. पार्ट टाईम वेळातच आपण भरपूर पैसे कमाऊ शकतो.

शनिवार, ४ जून, २०११

नमस्कार मित्रानो
-याच दिवसांपासून ब्लॉग सुरु करण्याविषयी मला वाचकांनी तसेच जुने client / student यांनी सांगितले होते. सुरु करू .. करू म्हणता आज तो दिवस उगवला. ऑनलाइन lottery ची आवड असना-या मित्रांसोबत विचाराची देवाण घेवाण होईल हा हेतु.

मी फक्त एक अंक किंवा जोड़ी याबद्दल या ब्लॉग वर चर्चा करणार आहे. Super Lotto किंवा तत्सम प्रकारचा माझा अभ्यास नाही.

आपला
निलेश पाटिल