नमस्कार
आत्ताच एका विद्यार्थ्याचा फोन आला. जोडीच टेक्निक वापरून त्याला बराच फायदा झाल्याच तो सांगत होता त्याच्याबरोबर बोलताना एक गोष्ट कटाक्षाने जाणवली, ती म्हणजे त्याला लॉजिक नीट अवगत झाल्याची.
अर्थात पैसे कमावल्याच सांगण्यासाठी त्याने फोन केला नव्हता. ऑन लाईन तिकीट सबमिट केल्या नंतर ते कॅनसल होत का ? हे विचारण्यासाठी त्यान फोन केला होता. बऱ्याचदा असा होत कि current draw ला तिकीट सबमिट करता करता वेळ संपून जाते व पुढच्या draw लाच तिकीट सबमिट होत.
त्याचही असच झाल. चालू draw ला तिकीट सबमिट करतोय अस समजून त्यान तिकीट सबमिट केल व ते नेमक लेट झाल्यामुळे पुढच्या draw साठी सबमिट झाल.
त्याने अंक टाकले अन १३०० रुपयाची विनिंग झाली. त्याच्या अकौंटला पैसे जमा झाल्याच मात्र दिसत नव्हते.
मग जरा उशिराने त्याच्या लक्ष्यात आल कि त्यान जे अंक टाकले होते ते नेमके पुढच्या खेळासाठी टाकले गेले.
1300 रुपये जिंकूनही त्याला मात्र पैसे मिळू शकले नाहीत.
खेळताना हि काळजी नेहमी घ्या.
आपला
निलेश पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा