सोमवार, ६ जून, २०११

लॉंटरी खरच लागते का ?

बरेच जन मला अस  विचारतात. सर लॉंटरी खरच लागते का ?. खर तर असं विचारण्यात त्यांचा दोष नसतो, कारण आपल्याला  लॉंटरी लागू शकते यावर बहुतेक जणांचा विश्वासच नसतो. लॉंटरी बद्दल बरीच अंधश्रद्धा पसरलेली आहे. आपल्या नशिबात असेल तरच लॉंटरी लागते. तसं जरी असलं तरी रोज आपण आपलं नशीब आजमावून बघू शकतो. रोजच आपल भाग्य खराब नसत. रोज आपण नोकरीला जातो, व्यवसायाच्या ठिकाणी जातो. तिथे कुठे आपण नशीब बगतो. ती आपली रोजची सवय असते. घरातून निघालो म्हणजे आपण आपल्या निश्चित ठिकाणी पोहचतोच.  फारतर आपण एकाद दुसरा दिवस काही अपरिहार्य कारणामुळे जाऊ शकत नाही इतकच. तसच  लॉंटरीचहि आहे.

जर आपल्याकडे निश्चित योजना असेल तर कोणालाही  लॉंटरी लागतेच. अगदी रोज लागते. यामध्ये एक महत्वाची गोष्ट लॉंटरी खेळना-यांनी लक्षात ठेवावी. लॉंटरीतून मिलना-या उत्पनालाच करियर करू नये. काही लोक याला फुल टाईम करियर समजून खेळतात. ते चुकीचे आहे. कारण कुठलाही खेळ आपल्या मानसिकतेवर अव लंबून असतो. हि मानसिकता काय असते मी पुढच्या लेखात लिहिणार आहे. पार्ट  टाईम वेळातच हे काम केलं पाहिजे. पार्ट टाईम वेळातच आपण भरपूर पैसे कमाऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा