नमस्कार मित्रानो
ब-याच दिवसांपासून ब्लॉग सुरु करण्याविषयी मला वाचकांनी तसेच जुने client / student यांनी सांगितले होते. सुरु करू .. करू म्हणता आज तो दिवस उगवला. ऑनलाइन lottery ची आवड असना-या मित्रांसोबत विचाराची देवाण घेवाण होईल हा हेतु.
मी फक्त एक अंक किंवा जोड़ी याबद्दलच या ब्लॉग वर चर्चा करणार आहे. Super Lotto किंवा तत्सम प्रकारचा माझा अभ्यास नाही.
आपला
निलेश पाटिल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा