गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

विनिंग चान्सेस मिळतातच....केंव्हाही आणि कधीही !

मित्रहो !

प्रत्येक वेळेस ब्लॉग लिहायला जमेलच अस नाही. पण मधून मधून जसा वेळ मिळेल तसं लिहिण्याच मी ठरवल आहे. कालच म्हणजे ०३.०८.२०११ ची सिंगल अंकांची परिस्थिती खूपच मजबूत होती. एकूण ३८ विनिंग चान्सेस कालच्या दिवसाला झालेत. आपल्या सिंगल अंकाच्या तंत्रा प्रमाणे चक्क ३८ विनिंग चान्सेस. आता यातले एक दोन चान्स जरी उचलता आले तरी चांगभलच ! मी तो चार्ट टाकला आहे. टिचकी मारून तो मोठा करून बघता येईल. 

किती पैसे मिळणार असा  काही जन विचार करतील. अर्थात हे सगळ ज्याच्या त्याच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहील. कोणी दोन चान्स मध्ये हजार कमवील तर कोणी दहा हजार. कोणी दोन चान्स घेईल तर कोणी दहा.


सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनिंग चान्स येतात का ? तर.. येतातच.  जर असे विनिंग चान्स मिळत असतील तर आर्धी बाजी आपण मारलीच असाच याचा अर्थ होतो. मग नेक्स्ट स्टेप काय ? विनिंग चान्सेस उचलणे. 

यासाठी संपूर्ण दिवस घालवण्याची गरज नाही. दिवसभरात केंव्हाही खेळल तरी किमान  दोन तरी चान्सेस आपल्याला मिळतातच आणि तेही फावल्या वेळात.  विनिंग चान्सेस मिळतातच.... केंव्हाही आणि कधीही ! यासाठी आमुक एक वेळेतच गेलात तर जिंकता येईल असही बंधन रहात नाही.


आपला 
निलेश पाटील