मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

एका चान्सची गोष्ट...

नमस्कार मित्रानो !

आज म्हणजे २८ तारखेलाही ड्राय डे  संपलेला दिसत नाही अस वाटलं. कारण आज फक्त एकच चान्स खेळायला मिळाला.

प्रत्येक  सिरीजमध्ये  नेहमी प्रमाणे कुठे चान्स मिळतो का ते  पहात  होतो पण खेळायला चान्सच येत नव्हता. अगदी शेवटी शेवटी एक चान्स मिळाला. म्हंटल  हेही नसे थोडके ! कधी कधी थोडक्यात भागवाव लागतं

बाजूलाच तो तक्ता दिलाय. टिचकी मारून तो मोठा करून बघता येईल. 

खेळायला चान्स जरी एकच मिळाला असला तरी तो विनिंग चान्स मिळाला. त्यामुळे जोही वेळ न खेळता गेला त्याच चीज झालं.

अर्थात आज जे तंत्र वापरलं त्यात मोजकेच चान्स खेळायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक वेळी खेळून पैसे वाया घालवण्याची आवश्यकता नसते.


आपला
निलेश पाटील 


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा