नमस्कार
गेल्या ३ तारखेला सिंगल अंकांबरोबरच पेअर्स (जोडी) सुद्धा ब-याच आल्यात. जे लोक सिंगल अंकांवर खेळतात त्यांनी जोडीवरही लक्ष द्यायला हरकत नाही. आपल्या सिंगल अंकाच्या तंत्रा नुसार किती रिजल्ट्स आलेत व त्याचबरोबर किती पेअर्स आल्यात या साठी मी हा चार्ट देत आहे. तो मोठा करून बघत येईल. त्यावर क्लिक करा.
हा लोंटरी चा आहे. अर्थात कुठलीही लोंटरी असो हे तंत्र सगळीकडे वापरता येत. ४० चान्स सिंगल अंका करिता आलेत. त्याच बरोबर ५ चान्स जोडी (पेअर्स) करिता.
यातला फक्त एक चान्स जरी जिंकता आला तरी चांगभलच. या आणि अश्या पद्धतीनेच lottery चालते. शेवटी हाही खेळच आहे. खेळ म्हंटल कि कुठल्याही खेळात प्राविण्य मिळवता येत.
काही म्हणतील प्राविण्य मिळवायला वेळ लागतो. तपश्चर्या लागते वगैरे. अर्थात तेही खरच आहे. पण इथे एक चान्स जरी मिळाला तरी पुष्कळ आणि त्याच्यासाठी प्राविण्य मिळविण्याची गरज नाही.
आपला
निलेश पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा